अकोला न्यूज नेटवर्क अब्दुल साकिब प्रतिनिधी हिवरखेड दिनांक ११ सप्टेंबर २०२३ :-दिनांक 11 सप्टेंबर रोजी सौंदळा तालुका तेल्हारा येथे हजरत टिपू सुलतानी एक सुद्धा युवा मंचची आडवा बैठक घेण्यात आली होती
या बैठकामध्ये सौंदळा येथे नवीन बॉडी घटीत करण्यात आली या कार्यामाच्या संचालन अब्दुल साकिब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले त्यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश पाळले अझरुद्दीन, शाहरुख खान, अली भाई, शोएब खान, फैजान अली यांनी संघटक च्या महत्त्व काय आहे टिपू सुलतान चा इतिहासावर प्रवचन केले
प्रवाचन केल्यानंतर पदाधिकारी आणि सदस्यांना नियुक्तीपत्र व फुल गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सौंदळा शहराध्यक्ष पदवर शेख समद यांना नियुक्त करण्यात आला आणि उपाध्यक्ष पदवर शेख आसिफ
तर सचिव साठी शेख याकूब, कोषअध्यक्ष शेख तोफिक, आणि संघटकपद वर मोसिन भाई यांना नियुक्त करण्यात आला
यावेळी मंच सर्व पदाधिकारी आणि सदस्य कार्यकर्ताची उपस्थिती मोठ्या संख्येत होती