Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीHonda Activa साठी आता 80 हजारांची गरज नाही, मिळत आहे अवघ्या 17...

Honda Activa साठी आता 80 हजारांची गरज नाही, मिळत आहे अवघ्या 17 हजारात; जाणुन घ्या भन्नाट ऑफर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २० जुलै :- Honda Activa : देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्कूटर पैकी एक असणारी Honda Activa तुम्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या ग्राहकांसाठी बाजारात Honda Activa वर एक भन्नाट ऑफर देण्यात येत आहे ज्याचा वापर करुन तुम्ही Honda Activa अवघ्या 17 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात.

Honda Activa शोरूम किंमत
जर तुम्ही Honda Activa स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शोरूममधून देखील खरेदी करू शकता. स्कूटरसाठी शोरूममध्ये तुम्हाला 75,000 ते 83,000 रुपये किंमत मोजावी लागेल. काही कारणास्तव एवढी किंमत काढता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. याचे कारण म्हणजे तुम्ही सेकंड हँड प्रकार खरेदी करून संधीचा फायदा घेऊ शकता. आता देशभरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत ज्या सेकंड हँड होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर विकण्याचे काम करत आहेत. तुम्ही Honda Activa चे सेकंड हँड व्हेरियंट अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता आणि ते घरी आणू शकता.

येथून स्वस्त खरेदी करा
देशातील मोठमोठ्या ऑटो कंपन्यांमध्ये गणली जाणारी Honda ची Activa स्कूटर तुम्ही खरेदी करू शकता आणि अगदी स्वस्तात घरी आणू शकता. स्कूटर OLX वर विक्रीसाठी लिस्टिंग आहे. येथे त्याची किंमत 17,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला खरेदीवर कोणत्याही प्रकारच्या वित्त योजनेचा लाभ मिळणार नाही. संपूर्ण रक्कम एकरकमी भरावी लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!