अकोला न्युज नेटवर्क ब्यूरो दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ Daily Horoscope 5 August Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य 5 ऑगस्ट 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: मन प्रसन्न असेल. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – निळा.
वृषभ राशी भविष्य / Taurus Horoscope Today: आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. घरात धार्मिक कार्य होतील. खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. मित्रांच्या मदतीने नव्या कार्याची सुरुवात कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आजचा शुभ रंग – पांढरा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: मानसिक समाधान मिळेल. मित्राकडून व्यापाराचा प्रस्ताव येऊ शकतो. उत्पन्नात वाढ होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. प्रवासाचा योग आहे. आजचा शुभ रंग – लाल.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यापारानिमित्त दूरचा प्रवास शक्य आहे. मित्रांसोबत वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. प्रगतीचा मार्ग खुला होईल. आजचा शुभ रंग – जांभळा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. वाहन चालवताना काळजी घ्या. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – नारंगी.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: मन प्रसन्न असेल. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान वाढेल. वाहन खरेदीचा योग आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याचा योग आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वाद-विवाद टाळा. उत्पन्नात वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. खर्चात वाढ होऊ शकते. आजचा शुभ रंग – निळा.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: आत्मविश्वासात वाढ होईल. अतिउत्साह अडचणी निर्माण करु शकतो. व्यापार वाढीसाठी प्रयत्न कराल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराची चांगली सांथ मिळेल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – केशरी.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: मनात विविध विचार येतील. शैक्षणिक आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. आजचा शुभ रंग – पिवळा.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: मन प्रसन्न असेल. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसाय वाढीचा आणि धनलाभाचा योग आहे. आजचा शुभ रंग – लाल.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: मनात विविध विचार येतील. आजचा दिवस धावपळीचा असेल. मित्रांच्या मदतीने नव्या कार्याची सुरुवात कराल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग – जांभळा.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. आत्मविश्वात वाढ होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवसभरात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.