ANN & GTPL न्युज अकोला दिनांक २१ जून बुधवार :- आमच्या समस्त दर्शक तसेच वाचक वर्गाचे सहर्ष स्वगत आज पासून आम्हीं नवीन दालन सुरु करत असून आज पासून आपल्या परिसरात ज्या घटना घडतील त्या आजच्या बातम्या या सदरा खाली सुरु करत आहोत
बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे बियाण्या साठी ठिय्या आंदोलन…
जगन्नाथाची रथयात्रा निघाली राज राजराजेश्वर नगरीत…
विठुरायाच्या दर्शनासाठी खामगाव वरून सुटणार विठ्ठल दर्शन एक्सप्रेस…
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर एसडीओ पथकाची कारवाई…
दंतरोग तज्ज्ञ डॉक्टरच्या सुनेची रेल्वेखाली आत्महत्या ; मूर्तिजापूरमध्ये चर्चांना उधाण
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन ला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भवन परिसरात लागली भिषण आग…