ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 26 जुन 2023 सोमवार अनुराग अभंग अकोला जिल्हा प्रतिनिधी :- पोलीस म्हटले की आपल्या अंगावर उभा राहतो तो काटा आणी तो पण राहायलाच हवा पोलीस पण ह्याच कडक असणाऱ्या पोलिसांनी आज माणुसकीचा परिचय देत आपल्या जीवावर उदार होऊन एका महिलेचा जीव वाचवला.

आयुष्याच्या पाऊल वाटेवर संकटे आणि आव्हाने येतच असतात त्यामध्ये आयुष्य संपवणे हा मुख्य पर्याय नाही यावरच मनात आत्महत्या चा विचार आला तर दोन तीन तास एका चांगल्या श्रध्दा स्थान, अनाथालय, वृद्धा श्रम आणि जवळ असलेले पोलिस स्टेशन येथे खुल्या मनस्थितीत वेळ घालवावा .तुमचा आत्महत्यांचा विचार संपूर्ण सूक्ष्म परिस्थिती बघून पळून जाईल असे काही जगातील जाणकार म्हणून गेले अनुभव घेऊनच.

आज अकोला जिल्ह्याला दुसरी धक्कादायक हताना खादान पोलीस स्टेशन चे कर्मचारी दिपक पुंडगे, रतन दंदी व निलेश खंडारे यांच्या घडता घडता राहून गेली आहे. या घटनेला घडण्यापासून अकोला पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सतर्कता आणि तत्परतेमुळे विकास कामाला काळिमा पोहचता पोहचता बचावले आहे अकोला खदान पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शहरातील उड्डाणपूलावर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नात ह्या.

अश्या स्थितीत एका महिलेला बघता वाहणाऱ्या रहदारीत एका सुज्ञ वाहनचालकाच्या लक्षात उड्डाणपुल उतरण्याच्या वेळेस आले होते .या वेळी खदान पोलीस स्टेशन चे कर्मचारी त्या वाहन चालकाला दिसले. या इसमाने लगेच त्यांना माहिती दिल्या बरोबरच दिपक पुंडगे, रतन दंदी व निलेश खंडारे या कर्मचाऱ्यानी आपले हातातले कार्य सोडून घटना स्थळी धाव घेतली

घटना स्थळी बघता यावेळी उड्डाण पुलाच्या भिंतीवर महिला चढण्याचा प्रयत्न करीत होती. तसेच कर्मचारी पोलीस हे पोहचताच महिला भिंतीवर चढण्यात यशस्वी होता होता पोलिस कर्मचाऱ्याने तिला उतरून दिले .यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्या परिस्थिती ला चांगले समजून तिला समुपदेशन देऊन महिलेची विचारपूस केली होती .यावेळी ती महिला कौलखेड भागातील रहिवासी असून घरगुती कलह मध्ये आत्महत्यांच्या प्रयत्न करीत असल्याचे दिसून प्रत्यक्षात समजुन आले आहे.

यावेळी तीन कर्मचाऱ्यांनी आयुष्याचे आव्हाने आणि संकटाची महत्वे समजावून स्थिर केले होते .यावेळीं तिला पोलीस स्टेशन खदान अकोला येथे आणून पुढील योग्य ती कारवाही करण्यात आली आहे. खदान पोलीस स्टेशन च्या ह्या त्रिमूर्तीने प्रसंगावाधन आणी तात्परता दाखवत संसार उध्वस्त होण्या पासून तर् वाचवलाच पण एका मेहिलेचे प्राण देखील वाचवल्याने खादान पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी दिपक पुंडगे, रतन दंदी व निलेश खंडारे याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!