पातुर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान सनराईज ज्ञानपीठ च्या विद्यार्थ्यांना ; सलग पाच वर्षांची परंपरा कायमच
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो,रविवार दि.04 जुन प्रतिनिधी सुधाकर राऊत,चतारी :- पातुर तालुक्यातील सस्ती येथील आझाद कलम अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था सस्ती द्वारा संचालित सनराईज ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज सस्ती ने सलग पाचव्या वर्षी सुद्धा १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सत्र २०२२-२३ च्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.या …