अकोला शहरार काल रात्रीच्या दरम्यान विचित्र अपघात घडला या अपघात टिप्पर चालक जखमी झाला असून पोलिसांनी या टिप्पर चालकाला अकोला सरोपचार रुग्णाल्यात भरती केले असून या अपघात कोर्टा समोरील दुभाजक क्षतिग्रस्त झाले.
काल रात्री अकोला शहरातील न्यायाल्याच्या समोर विचित्र अपघात घडला स्टेशन कडून अग्रेसन चौकाकडे एम ऐच 30 बी डी 2567 क्रमांकाचा टिप्पर येत होता भरडावं येणाऱ्या या टिप्परच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर थेट रस्त्याच्या मधातील असलेल्या दुभाजकावर चढला ही घटना एवढी वेगाने घडली की नेमके काय आणी कसे झाले हे कोणाच्याच लक्षात आले नाही
मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने बघ्यांची चांगलीच गर्दी जमली असून नेमका हा टिप्पर दुभाजकावर चढलाच कसा असा प्रश्न उपस्थित नागरिकांना पडला होता घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दुभाजकावर चढलेला हा ट्रक काढून रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला या अपघात टिप्पर चकला दुखपत झाली असून त्याला पोलिसांनी अकोला जिल्हा रुग्णालयात् भरती केले असून अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत.