अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे. ann news आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे.आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई मध्ये भाज्यांच्या दरावर झाला आहे. मुंबईत काही भाज्यांचे दर हे वाढले आहेत, तर काही भाज्यांचे दर कमी दर कमी झाले आहेत. मुंबईत भाज्यांचे दर वर- खाली असले तरी लसूणचे दर गगनाला भिडले आहेत.मागच्या आठवड्यात लसूण 100 रुपये प्रति किलो होती, आता लसूण 180 ते 200 रुपये किलो झाली आहे. इतर भाज्यांचे दर कितीने वाढले..