ANN अकोला नेटवर्क ब्युरो गजानन दुतोंडे मेहेकर प्रतिनिधी दि. 10 जुन :- कोणाच्या नशिबी काय भोग असतात आणी ते भोग कसे भोगावे लागतात हे त्या वरच्यालाच माहिती देव परीक्षा बघतो पण तोच देव एवढा निष्ठुर कसा काय होते हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर उमरा देशमुख या गावातील बातमी मधून कळेल

मेहेकेर तालुक्यात येत असलेले उमरा देशमुख हे छोटेसे गाव याचं गावात किसनरावं देशमुख हे देखील राहत हिते नवरा बायकोचा सुखी संसार आणी त्याच संसाराच्या वेळीवर तीन कळ्या उमलल्या होत्या आस होती ती एका मुलाची आणी ती हाक देखील देवाने आयकली आणी देशमुख यांच्या घरात मुलगा जन्माला आला त्याचे नाव अक्षय ठेवण्यात आले.

गुण्या गोविंदाने चालणाऱ्या या संसाराला कोणाची तरी द्रिष्ट लागली आणी किसनरावं देशमुख यांचे काही वर्षा आधी निधन झाले घरचा कर्ता पुरुष गेल्याने आता चार बहिणी आणी आईचा भार आता अक्षय वर येऊन पडला असता परत एक आघात झाला आणी अक्षयच्या आईला अर्धांग वायूचा झटका आला पण तरी अक्षय मात्र डगमगला नाही त्याच जोमाने आणी त्याच हिमतीने तो मात्र मेहनत करून आपली शेती पीकवू लागला पण नियतीला हे मान्य नव्हते आणी होत्याचे नव्हते झाले.

रोज नित्य नियमाने अक्षय आपल्या शेतात काम करण्यास गेला पण तो परत आपल्याला दिसणारच नाही ताची पुसटशी कल्पना देखील अक्षयच्या घरच्यांना नव्हती

शेतात नाल्याचे काम सुरू असताना अचानक जेसीबी पलटी झाल्याने तरुणाचा त्याखाली दबून मृत्यू झाला. मेहकर तालुक्यातील शहापूर – उमरा देशमुख रस्त्यावरील पुलाजवळ काल, ९ जूनच्या संध्याकाळी ही घटना घडली. अक्षय किसनराव देशमुख रा. उमरा देशमुख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पावसाळ्यात शेतात पाणी शिरू नये म्हणून अक्षयच्या शेतात नाला खोदण्याचे काम जेसीबी मशीनद्वारे सुरू होते. यावेळी अक्षय केबिन मध्ये चालकाच्या शेजारी बसलेला होता. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी पलटी झाली. यात जेसीबी खाली अक्षय दबला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत अक्षयला बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

चार मुलींच्या जन्मानंतर आई वडिलांना अक्षयच्या रूपाने मुलगा झाला होता. त्यामुळे अक्षय कुटुंबात लाडका होता. तीन वर्षांपूर्वी अक्षयच्या वडिलांचे निधन झालेले असून आईला अर्धांगवायू मुळे अपंगत्व आले आहे. यामुळे शिक्षणासह कुटुंबाचा भार अक्षय सांभाळत होता. आता आधार हरवल्याने अक्षयच्या आईचा आधार आणि बहिणींचा लाडका भाऊ हरवला आहे.

दैव देत अन कर्म नेत वडिल मरण पावलेले आईला अर्धांगवायू पाठीमागे चार बहिणी एकुलत्या एक अक्षयचा देखील मृत्यू

Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!