अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-कोकणातील नाणार नंतर आता बारसू येथे होणाऱ्या नियोजित रिफायनरी प्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्यांसाठी बंगळुरू येथून पैसे येत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावर आता आंदोलक आक्रमक झाले आहेत. फडणवीसांनी नावं सांगावी कुणाच्या खात्यात पैसे आले, असं थेट आव्हानचं आंदोलकांनी दिलंय. या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, जे जाणून घेतलंय आमचे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी या संवादातून..(AKOLA NEWS NETWORK )


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!