अकोट प्रतिनिधी सागर भालतिलक :-स्वाभिमानी विघुत वर्कर्स युनियन व इंडिस्ट्रिअल असोसिएशन याच्या संयुक्तीने निरोप आणि सत्कार संभारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला . महावितरण अकोट उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांनी त्यांचा कार्यकाळात तत्पर आणि गतिशील प्रशासनद्वारे उत्तम सेवेसाठी राष्ट्रीय प्रभोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज याचा हस्ते लोकभिमुख अधिकारी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
संप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज याच्या वाणीतुन अग्रवाल याच्या कार्यचा लाखोजोखा मांडत आला.माणूस दया मज माणुस दया,मज भिक मागता प्रभु दिसला, जो सेवाची मनतो धन कोणती अपेक्षा न ठेऊनी शेवटी झाला तो भागवान पुजू लागले सांगितले,दिलीप बोचे यांनी २४तास सेवा देणारा व काम करून घेणारा अधिकारी लाभे होते.तसेच ३०वर्षा पासून अकोट शहरात मिरवणूकिचा मार्ग मोकळा केला, ग्राउंड लेवला जाऊन काम करणारा अधिकारी म्हणुन ओळखल्या जाते.इंडिस्ट्रीअल असोसिएनचे अध्यक्ष प्रमोद चांडक यांच्या भाष नातुन अग्रवाल यांना फोन केल्यास त्यांनी तत्पर सेवा दिली.राजेश नागमते सैदव तत्पर अधिकारी आहेत.तर अकोट येथे नवाने रुजू झालेले महावितरण उपकार्यकारी अभियता मनोज अंसिंगकर हे रुजू झाले त्याचे सुद्धा शाल श्रफळ देऊन सत्कार करण्यात आले. अग्रवाल यांचा कारकिर्दीत केलेल्या कामाचा बॅनरचे अनावरण मान्यवरच्या हस्ते करण्यात आले.
संप्तखंजिरी वादक राष्ट्रीय प्रभोधनकार सत्यपाल महाराज,प्रमोद चांडक,दिलीप बोचे,राजेश नागमते,आनंद अग्रवाल,नवनीत लोखोटीया,दिलीप अग्रवाल,पुरुषोत्तम चौखंडे,कॉ.राजेश कठाळे,कॉ.टी.एम.गवळी,सुशिल पुंडकर,शेख खाजा,श्रीकांत गायगोले,कॉ.सतिश जायले,कॉ. रजाअली,कॉ.जेस्वाल,तेल्हारा उपकार्यकारी अभियंता राठोड,अजय वसु सहाय्यक अभियंता,अरुण जाधव सहाय्यक अभियंता,जितेंद्र चावडा,हेमंत कोकाटे,करण बोदडे,शशिकांत उगले,प्रविण डिक्कर,गायक पियुषपाल चिंचोळकार,गायक महेन्द्र सोनवणे व इतर महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुण दावले व अभारप्रदर्शन योगेश वाकोडे यांनी केले.