अकोला न्यूज नेटवर्क दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४:- बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे भेंडीमहाल तांड्यामध्ये गोर सेनाची पाटी अनावरण करतांना रविराज राठोड, राजू भाऊ चव्हाण, फुलटायमर दोन युवराज यांच्या हस्ते गोर सेना पाटीचे उद्घाटन करण्यात आले,
बंजारा समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार , हक्क व अधिकार यासाठी संपूर्ण भारतात सामाजिक स्वरूपात काम करनारी अग्रगण्य संघटना म्हणून गोर सेनाचा उल्लेख केला जातो. त्याचा एक भाग म्हणून भेंडीमहाल तांड्यामध्ये पाटी अनावरण वेळी गोर सीकवाडीचे दोन युवराज रविराज राठोड, राजू भाऊ चव्हाण, यावेळी भेंडीमहाल तांड्याचे नायक श्रीराम पवार, वामन राठोड, कारभारी जयसिंग जाधव, दशरथ राठोड , सरपंच प्रदीप राठोड, उपसरपंच सुधाकर चव्हाण, व सदस्य गण, तसेच तंन्टामुक्त अध्यक्ष बळीराम राठोड, पोलीस पाटील राम महल्ले, गावातील पंच मंडळी ,
तसेच गोर सीकवाडी जिल्हा सहसंयोजक रविंद्र जाधव, तालुका संयोजक विकास जाधव, गोर सेना तालुका अध्यक्ष अविनाश राठोड, उपाध्यक्ष शिवराज जाधव, समनक जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण, रूपेश राठोड, पिंजर सर्कल उपाध्यक्ष रोशन पवार, पिंजर सर्कल सचिव रघुनाथ जाधव, पिंजर अनिकेत जाधव, नवनवीन भेडींमहाल गोर सेना शाखा उज्वल राठोड, उपाध्यक्ष सुशिल पवार, सचिव रोशन जाधव, सहसचिव अक्षय राठोड, कोषाध्यक्ष चेतन चव्हाण, सहकोषाध्यक्ष अजय जाधव, संघटक मोबी पवार, सहसंघटक श्याम राठोड, शाखा अनावरण प्रसंगी काजळेश्वर तांडेचे गोर सेना पदाधिकारी, आश्वीन जाधव, सागर राठोड, विवेक जाधव रेडवा तांड्याचे पदाधिकारी, धर्मा चव्हाण, आदी बार्शिटाकळी गोर सैनिक उपस्थित होते…