अकोला न्यूज नेटवर्क दिलीप जाधव प्रतिनिधी बार्शीटाकळी दिनांक ०६ऑगस्ट २०२३ :- बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर ग्रामपंचायतीमध्ये ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंन्टामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष मारोतराव इंगळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली, संतोष इंगळे हे गेल्या तीन वर्षांपासून तंन्टामुक्ती समितीचे अध्यक्षपद सांभाळत आहेत, इंगळे हे गेल्या तीन वर्षांपासून तंन्टामुक्ती समितीचे अध्यक्ष सांभाळत आहेत, असून त्यांनी आजपर्यंत आपल्या अध्यक्षपदावरून अनेक वाद जागेवरच मिटवले आहेत,

या ग्रामसभेला सरपंच अशोकराव लोण्रागे , योगेश लोण्रागे, गजानन मोरे श्रीराम पोफळे, गजानन बुटे, अशोकराव इंगळे, पत्रकार प्रदीप गावंडे, शेख महबूब उर्फ मुंशीजी, रफीकोद्दीन सामना, राजु रमजान, सतिश मेसरे, अमर देशमुख,संतोष डोफे,अमर गावंडे,विजू बगळे, महेश घनगाव,प्रज्वल ठक,अक्षय भारस्कर, धनराज लोण्रागे, विनायकराव लोण्रागे,रतन रनमळे,अक्षय ढोकणे,गोलू बुटे, ग्रामविकास अधिकारी विजय नवलकर आदी उपस्थित होते,(AKOLA NEWS NETWORK)


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!