अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४:- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे थेट नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया मोठ्या पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आणि अर्ज करण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी नक्कीच आहे.
ही भरती प्रक्रिया पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विधी निदेशक या पदांसाठी होत आहे. यामधून रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया खंडाळा, दौंड, सोलापूर, मरोळ, जालना, नागपूर, अकोला, सांगली आणि धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी होत आहे. ही मोठी संधी आहे. या ठिकाणच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रांवरील रिक्त जागा या भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया 27 रिक्त पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. हेच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंतच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. मग उमेदवारांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत होत असून ही पदे ही कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई येथे पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी 16 फेब्रुवारी 2024 च्या अगोदरच अर्ज करावीत.