अकोला न्युज नेटवर्क दिनांक २६ जुलै २०२३:- Solar Panel Yojana : तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल Solar Panel Yojana लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडी ही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया. सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना Solar Panel Yojana राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते.

सौर ऊर्जा सबसिडी म्हणजे काय?
सौर रूफटॉप सबसिडी योजना ही देशातील सौर रूफटॉप वापरास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा एक उपक्रम आहे. केंद्र सरकार सौर रूफटॉप सबसिडी योजनेद्वारे अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देते आणि ग्राहकांना सौर रूफटॉप इंस्टॉलेशन्सवर सबसिडी प्रदान करते.

सरकारकडून अनुदानाची (सबसिडी) सुविधा
तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावून तुम्हाला आवश्यक इतकी वीज तुम्ही सहज तयार करू शकता. या कामात सरकारही तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन म्हणून सरकारकडून या कामासाठी अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर प्लेट्स बसवायची असतील तर तुम्हाला सबसिडी मिळेल. पण सर्वात आधी तुम्हाला किती विजेची गरज आहे, याचे मूल्यमापन करावे लागेल. यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती क्षमतेचे सोलर पॅनल बसवायचे आहे.

Solar Panel Yojana : तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल Solar Panel Yojana लावून तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहजपणे निर्माण करू शकता. या कामात सरकार तुम्हाला मदत करण्यास सज्ज आहे आणि तुमचा खर्च कमी करण्यासाठी सोलर पॅनलवर सबसिडी ही देते. सोलार पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती सबसिडी मिळेल ते जाणून घेऊया. सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने रूफ टॉप सोलार योजना Solar Panel Yojana राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. याच्या माध्यमातून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक वापरासाठी वीज वापरू शकतो. या योजनेअंतर्गत शासन ३ किलो वॅट पर्यंतच्या सौर पॅनल साठी ४० टक्के अनुदान देते तर ३ किलो पासून १० पर्यंतच्या सौर पॅनल साठी २० टक्के अनुदान देते.

अर्ज कसा करायचा व कोणकोणती कागदपत्रे लागतात त्या करीत खालील लिंक वर क्लिक करून पहा.

https://www.mahanews18.com/category/uncategorized/

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, युरियावर सबसिडी सुरू, आता अनेकांना मिळणार सबसिडी…!
अनुदानाची मर्यादा किती आहे?

भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता. त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही रुफटॉप सोलर पॅनल ३ kW पर्यंत बसवले तर तुम्हाला सरकारकडून ४० टक्के पर्यंत सबसिडी मिळेल. याशिवाय १० किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर २० टक्के सबसिडी उपलब्ध आहे.

किती खर्च होईल?
जर तुम्ही २ किलोवॅटचा सौर पॅनल लावत असाल तर त्याची किंमत सुमारे १.२० लाख रुपये येईल. अशा परिस्थितीत सरकारकडून ४० टक्के सबसिडीसह तुम्हाला ७२ हजार रुपयाचा खर्च होईल. या योजनेत तुम्हाला सरकारकडून ४८,००० रुपये सबसिडी मिळेल. सौर पॅनेलचे आयुष्य २५ वर्षे असते, त्यामुळे एकदा पैसे खर्च करून दीर्घकाळ वीज बिलापासून तुमची सुटका होईल. दरम्यान, सोलर पॅनलच्या देखभालीचा खर्च होत नसला तरी त्याच्या बॅटरी १० वर्षांत बदलाव्या लागतात.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!