अकोला न्युज नेटवर्क मधे आपले सहर्ष स्वागत आहे आज पासून आम्ही वेब पोर्टल वर देखील सविस्तर व्हिडिओ बातम्या अपलोड करणार आहोत आशा आहे कि आपणास आमचा हा उपक्रम देखील आवडेल
पणज येथील महालक्ष्मी माता यात्रेत हजारो भावीकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ गौरी पूजन सोहळ्यानिमित्त यात्रा महोत्सव…
गणेश विसर्जनासाठी गणेश घाटावर तयारीस सुरवात; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात…
शहरात डेंगूच्या रुग्णात वाढ मात्र नागरिक त्रस्त शासकीय रुग्णाल्यात घाणीचे साम्राज रुग्णांनी उपचार करावा तरी कुठे?
बुलढाणा जिल्ह्यात गोवंश चोरटे सक्रिय नागरिक भयभीत गाय चोरताना चोर CCTV मध्ये कैद !
काळ्या बाजारात जाणारा रेशन चा 500 कट्टे तांदूळ पकडला…
रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या टिप्परची शाळेच्या ऑटोला धडक ; 1 विद्यार्थी ठार, 4 गंभीर