अकोला न्युज नेटवर्क मधे आपले सहर्ष स्वागत आहे आज पासून आम्ही वेब पोर्टल वर देखील सविस्तर व्हिडिओ बातम्या अपलोड करणार आहोत आशा आहे कि आपणास आमचा हा उपक्रम देखील आवडेल
महिलांसाठी अकोला बस स्थानक समस्यांच्या विळख्यात अकोला बस स्थानकावर महिलांच्या बाबतीत सुविधांचा अभाव
गणपती विसर्जन व ईद-ए-मिलाद साठी बाळापूर पोलीस सज्ज बाळापुरात पोलीस अधीक्षकांकडून गणेश घाटाची व शहरातील मज्जीद परिसराची पाहणी
पुढच्या वर्षी लवकर या! पाच दिवसांच्या बाप्पांना काल देण्यात आला निरोप, शहरातील गणेशघाट विसर्जना साठी सज्ज
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची सभा जनावरांचा विविध विषयावर घेण्यात आली चर्चा