अकोला न्यूज नेटवर्क दिलीप जाधव प्रतिनिधी बोर्डी, दिनांक २१ ऑगस्ट २०२३ :-गोर समाज बांधवांनी आपण नोकरीत आरक्षणाचा लाभ घेऊन शैक्षणिक आर्थिक विकासाच्या नावाखाली जीवन जगत असतांना आज समाजाच्या काही देणं म्हणून लोकशाही मार्गाने रस्त्याच्या लढाईसाठी येत्या 23 ऑगस्टला पांढरे वादळ महामोर्चात लाखो संख्येने सहभागीय व्हावे असे आव्हान गोरसेना जिल्हाध्यक्ष कुलदीप चव्हाण यांनी केली आहे. गेल्या दोन शतकापासून विजा (अ) या प्रवर्गातील राजपूत बोगस घुसखोरी घालत आहे यासाठी गोर सेना काही बरेच आंदोलन, रास्ता रोको, मुंबई आझाद मैदानावर मोर्चा काढला तसेच महाराष्ट्रतील सर्वच जिल्हाधिकारी उपोषण पण केले असतांना औरंगाबाद येथे राजपूत भांमटा समाजाच्या कार्यक्रम मध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भाषनात बोलत असतांना राजपूत भांमटा मधील भामटा शब्द काढून टाकू असे आस्वासन दिले त्या वेळे पण गोर सेना प्रा संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सर्व महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन केले
असता मुंबई बि जे पी कार्यक्रम पदग्रहण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोर समाजावर अन्याय होनार नाही राजपूत भांमटा मधील भामटा हा शब्द काढनार नाही असी गव्हाई दिली असता मुंबई अधिवेशनात एस टी आय लागू चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन संसद भवन अध्यक्षाच्या प्रवानगीने कारवाई करण्यात येईल दोन दिवसा नंतर राजपूत भांमटा समाजाच्या दबावामुळे एस टी आय रद्द करण्यात आली म्हणून सर्व गोर समाजाच्या वतीने २३ आॅगष्ठ औरंगाबाद येथे पांढरे वादळ महामोर्चा काढण्याचे आव्हान सर्व समाजाचे पदाधिकारी नेता पुढारी या पांढरे वादळ यासाठी हरेक तांड्यातील नायक कारभारी सरपंच उपसरपंच तंन्टामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील आई भगीनी कर्मचारी अधिकारी यावे असे आवाहन गोर सेना जिल्हाध्यक्ष कुलदीप चव्हाण व जिल्ह्यातील गोर सेना पदाधिकारी यांनी आव्हान केले.