पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात तो सापळला. एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत त्याच्याकडून सहकार्य मिळत नाही. पुणे एटीएसला प्रदीप कुरुलकरच्या मोबाइलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो मिळाले आहे.